रोमँटिक सीन करताना हिरोची परवानगी घेतली | Sanjana Kale, Vikram Gajre | Pahije Jatiche

2023-08-02 4

पाहिजे जातीचे' हा सिनेमा ४ ऑगस्ट २०२३ ला रिलीज होतोय. या सिनेमाच्या निमित्ताने जाणून घेऊया हा सिनेमा कसा तयार झाला? सीन करताना घडलेले किस्से आणि बरंच काही या Interviewमध्ये.